सह्याद्री कोळी महादेव सांदण ( परीवार) प्रतिष्ठान कार्यकर्ता पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर संपन्न
केळुंगण (मनोहर भांगरे) :– सह्याद्री कोळी महादेव सांदण ( परीवार) प्रतिष्ठान महाराष्र्ट राज्य कार्यकर्ता पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर घोटी येथे दिनांक. 25 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाचे आध्यक्ष स्थान निवृत्ती डगळे यांनी स्विकारले ,कार्यक्रमाचे प्रस्ताविक राज्यध्याक्ष कातडे सरिंनी केल,यावेळी ठाणे नाशिक नगर मुंबई पालघर येथुन पदाधिकारी शिबिरासाठी आले होते.

यावेळी सांदण परीवारातील संस्थापक संजय गोडे , उपाध्यक्ष कैलास सारूक्ते , कार्यध्यक्ष मेजर विठ्ठल बांगर ,कोषाध्यक्ष प्रशांत गवारी सचिव अर्जुन तळपाडे संघटक मनोहर भांगरे राज्य महीला आध्यक्षा सुरेखाताई लेंभे व राज्यध्याक्ष कातडे उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केल. या शिबिरात संघटनेचे कार्य, उद्देश, भविष्यातील प्रमुख कार्य व त्यासाठीचे नियोजन या विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी पदाधिकारी यांना नियुक्ती पञे देण्यात आली. या प्रसंगी आनिल देशमुख ,महेंद्र देशमुख ,यशवंत पारधी, सिताराम बांडे, महेंद्र धोंगडे यांनी सांदण परीवाराने समाजासाठी व सांदण परीवार वाढवण्यासाठी काय करायचे याचे मार्गदर्शन केलें, यावेळी प्रविण खाडे, विशाल कुंदे , शशीकांत भांगरे, शंकर भांगरे, मारूती देशमुख, विकी रोंगटे, रघुनाथ ऊंबरे ,रोहीदास डगळे, ज्ञानेश्वर चौरे, दत्तु भांगले ,चंद्रभान खेताडे ,प्रविण भांगरे,प्रसाद बांडे, शिवराम मेमाणे हे कार्यक्रमाला उपस्थित होते.