चाकणमध्ये अवतरली दगडी चाळ :सावंत यांची कलाकृती
1 min readवडगाव कांदळी :- चाकण येथील वाकी खुर्द मध्ये अशोक सावंत यांनी मुंबईमधील प्रसिद्ध दगडी चाळ संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. गणेशोत्सवात विविध प्रतिकृती दाखवल्या जात असतात अशोक सावंत हे दरवर्षी नवनवीन देखावे दाखवत असतात यावर्षी त्यांनी दगडी चाळ संस्कृती गणेशोत्सवात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे दगडी चाळ येथील लोकांचे राहणीमान कसे आहे हे यामधून त्यांनी दाखवले आहे सध्या चाळीचे प्रमाण कमी झाले असून देखाव्याच्या माध्यमातून संस्कृती चाळ कशी होती हे लोकांना कळावे यासाठी त्यांनी ही कलाकृती साकारले असल्याचे अशोक सावंत यांनी सांगितले.
