शिवभूमिपुत्र प्रतिष्ठान तर्फे तोड कामगारांना मिठाई वाटप
1 min readशिवभूमिपुत्र प्रतिष्ठान तर्फे तोड कामगारांना मिठाई वाटप
वडगाव कांदळी:- दरवर्षी प्रमाणे शिवभूमीपुत्र प्रतिष्ठाण च्या वतीने ऊसतोड कामगारांच्या मुलांना मिठाई तसेच किल्ले बनविणाऱ्या मुलांना शालेय उपयोगी वस्तू व मिठाई देण्यात आले.यावेळी संदिप निलख , बंडू राठोड, नारायण पाचपुते,रोहिदास पाचपुते, गोरक्ष मुटके,सागर पाचपते बार्शिनात पाचपुते, सोपान पाचपुते, मंगेश पाचपुते, रमेश मुटके आदी मान्यवर उपस्थित होते.